" आठवण "
- Get link
- X
- Other Apps
बऱ्याच दिवसांनी आज त्यांची आठवण आली पण त्यांच्या आठवणीत किती काय काय लिहून ठेवणार ना ! माहीत नाही तिला केव्हाही low फील झालं की तिला पटकन त्यांची आठवण येते , त्यांच्या एका मेसेज आणि कॉल ने तिचा मूड एका क्षणात मस्त व्हायचा. सध्या दोघे थोडे एकमेकांनपासून दूर गेलेत पण तिला नेहेमीच मित्रांचे - मैत्रिणीचे रिलेशनशिप स्टेस्टस किंवा पोस्ट बघताना यांची आठवण येतेच. कदाचित यार आज तू सोबत असतास ना तर मी एवढी शांत नसती.वरवर खूप आनंदी आणि single happy अश्या mode मध्ये असताना मनात काहीतरी भलतच विचारांच वादळ घोंगावत असत. तू माझ्यासाठी काय होतास हे फक्त आपल्या दोघांना माहीत होत , आपण टिपिकल bf- gf कधीच नव्हतो नेहमीच मस्त मित्र- मैत्रिणी आहोत हे जे आपल्यातल खास नातं होत ना यार सगळंच missing फीलिंग आहे! गॅलरीत फेरफटका मारताना आपले जुने फोटो जुन्या आठवणीत घेऊन जातात पण आपण कधीच जुन्या आठवणीत रमायला prefrence नाही दिला जे आहे ते आता जगू उद्या कोणी पाहिला ना ! तुझ्या बाबतीत सुद्धा असचं आहे खूप आठवण आली तर तुझ्याबद्दल लिहून पुन्हा आपल्या दुनियेत रमायला मी मोकळी....
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment